कंग्राळी बुद्रुक येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने गावाचा परिसर स्वच्छ राहावा याकरिता स्वच्छता मोहीम हाती घेतली.माजी सैनिक संघटनेच्या वतीने गावातील ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिर परिसर स्वच्छ करून स्वच्छ मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
गावातील माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांनी गावाचा परिसर स्वच्छ राहावा गावांमध्ये होणारी रोगराई पसरू नये याकरिता महत्त्वाचे पाऊल उचलले.
तसेच स्वच्छते विषयी सर्वांनी गावामध्ये जनजागृती केली तसेच आपल्या परिसरात कचरा टाकू नये कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी असे माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांनी यावेळी गावकऱ्यांना सांगितले.
I’d have to examine with you here. Which is not one thing I usually do! I take pleasure in reading a post that may make folks think. Additionally, thanks for permitting me to comment!
There is clearly a bunch to identify about this. I assume you made some nice points in features also.