भाऊ सदाशिव भादवणकर यांचे निधन
बेळगाव:फुलबाग गल्ली येथील रहिवासी भाऊ सदाशिव भादवणकर वय वर्ष 44 यांचे शनिवारी दिनांक 19/08/2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,वडील, भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे.रक्षाविसर्जन सोमवारी दिनांक 21/8/2023 रोजी सकाळी आठ वाजता सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत होणार आहे.