This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा आजपासून.*

*विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा आजपासून.*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा आजपासून.

ता,17. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय योगा स्पर्धा शुक्रवार ता,18 पासून प्रारंभ होणार आहे,सदर स्पर्धेत

या स्पर्धेत यजमान बेळगांव धारवाड,गुलबर्गा ,हासन ,म्हैसूर, बळ्ळारी, उडपी या जिल्ह्यातील खेळाडू भाग घेणार आहे. गुरुवारी सकाळी 9.00 वाजता या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगांव शहराच्या महापौर शोभा सोमण्णाचे उपमहापौर रेष्मा पाटील
जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार,एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, क्रीडाभारती राज्य सचिव अशोक शिंत्रे,

विद्याभारती राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, विद्याभारती बेळगाव जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर , सचिव एस व्ही कुलकर्णी ,संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव विद्याभारती शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील. आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24