This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शहराचा फेरफटका मारून महानगरपालिकेचे आयुक्त जाणून घेत आहेत समस्या*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शहराचा फेरफटका मारून महानगरपालिकेचे आयुक्त जाणून घेत आहेत समस्या

बेळगांव:गेल्या दोन दिवसांपासून महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी शहराचा फेरफटका मारून कोणत्या समस्या उद्भवत आहेत याची माहिती घेत आहेत.

त्यानी आज प्रभाग क्रमांक पाच ला भेट देऊन तेथील समस्यांची पाहणी केली. आणि प्रतयेक अधिकाऱ्याला त्वरित समस्या सोडविण्याचे आदेश दिले.

यावेळी सकाळी त्यांनी कोणत्या प्रभागात नागरिकांना अधिक समस्या जाणवत आहे याची माहिती घेतली आणि त्या समस्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now