कलावती दुर्गाप्पा कोलकार यांचे निधन
बेळगाव: चव्हाट गल्ली येथील रहिवासी कलावती दुर्गाप्पा कोलकार वय वर्ष 84 यांचे शनिवार दिनांक 22 जुलै 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले ,सहा मुली ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता सदाशिवनगर येथील स्मशान भूमी मध्ये होणार आहे.