This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शहरातील लेंडी नाल्याची समस्या बनली आहे डोकेदुखी*

*शहरातील लेंडी नाल्याची समस्या बनली आहे डोकेदुखी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शहरातील लेंडी नाल्याची समस्या बनली आहे डोकेदुखी

बेळगांव:दर पावसाळ्यात शहरातील लेंडी नाल्याची समस्या डोके वर काढत असते यावर्षी सुद्धा समर्थ नगर व ओमनगर मध्ये या नाल्यातील पाणी नागरी वस्तीत शिरल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.

तसेच घरातून बाहेर पडणे देखील नागरिकांना मुश्किल झाले आहे कारण नाल्यातील सर्व सांडपाणी घराशेजारी साचत असल्याने नागरिकांना समस्या निर्माण झाली आहे.

त्यामुळे समर्थ नगर व ओमनगर मधील लेंडी नाल्याची लोकप्रतिनिधींनी पाहणी करून या समस्येकडे लक्ष द्यावे आणि नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24