This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*पिरनवाडी जवळ एका तरुणाची निर्घृण हत्या*

*पिरनवाडी जवळ एका तरुणाची निर्घृण हत्या*_upscale

https://fb.watch/lM_BLYm6ml/?mibextid=Nif5oz

पिरनवाडी जवळ एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे अरबाज मुल्ला वय 25 राहणार पिरनवाडी असे खून झालेल्या युवकाचे नाव असून तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की गुरुवारी रात्री अभियांत्रिकी महाविद्यालय मागील आवारात मद्यधुंद अवस्थेतील काही तरुणांचे भांडण झाले या गोंधळातच अरबाज चा खून करण्यात आला.

अरबाज चा खून हा नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप समजू शकले नसले तरी गांजा किंवा दारूच्या नाशिक हा गोंधळ झाला असावा असा पोलिसांचा संशय आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply