श्री. विठ्ठल चांगाप्पा तुळजाई यांचे निधन
बेळगाव तारीख 30 जून 2023 : अवचार हट्टी तालुका बेळगाव जिल्हा बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि समाजसेवक श्री. विठ्ठल चांगाप्पा तुळजाई ( वय – 86) यांचे 30 जून 2023 रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले , तीन मुली, सुना, नातवंडे , जावई , पंनतवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी सकाळी आठ वाजता अवचारहट्टी येथील स्मशानभूमीत होणार आहे.