This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

EntertainmentLocal News

*अस्मिता क्रीएशन प्रस्तुत दडपण मराठी चित्रपटाचा प्रीमियर यशस्वीरित्या पार*

*अस्मिता क्रीएशन प्रस्तुत दडपण मराठी चित्रपटाचा प्रीमियर यशस्वीरित्या पार*

अस्मिता क्रीएशन प्रस्तुत दडपण मराठी चित्रपटाचा प्रीमियर यशस्वीरित्या पार

अस्मिता क्रीएशन प्रस्तुत दडपण मराठी चित्रपटाचा प्रीमियर यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाला बेळगावच्या विद्यमान महापौर सौ शोभा सोमनाचे व उपमहापौर सौ रेशमा पाटील ,एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका सौ मीना बेनके ,उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष डॉक्टर शंकरराव सुगते सर, संत मीरा शाळेचे ऍडमिनिस्ट्रेटर श्री राघवेंद्र कुलकर्णी सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

https://fb.watch/lt46bxEAP6/?mibextid=Nif5oz

दडपण चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण हे बेळगाव मध्ये करण्यात आले आहे. त्याचबरोबर या चित्रपटात सर्व कलाकार हे बेळगाव चे आहेत. विद्यार्थांनी कोणत्याही दडपणाखाली येऊन आत्महत्या करू नये तसेच ते आत्महेपासून कशा प्रकारे प्रवृत्त होऊ शकतात हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

तसेच पालकांनी सुद्धा आपल्या मुलांवर दडपण घालू नये आपल्या भरमसाठ अपेक्षा मुलांवर लादू नये असा संदेश या मराठी चित्रपटात देण्यात आला आहे.

या चित्रपटाचे निर्माते राजेश लोहार आहेत तर चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष सुतार यांनी केले असून प्रमुख भूमिकेत वेदांत पाटील याने काम केले आहे. त्याशिवाय शशिकांत नाईक निधी राऊळ गगनदीप कुरळे अनिकेत हेरेंजल प्रशांत शब्बन्नवर आणि रोहित सुतार यांनी काम केले यावेळी या सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply