This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बिशप यांच्या हस्ते आमदारांचा सत्कार*

*बिशप यांच्या हस्ते आमदारांचा सत्कार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बिशप यांच्या हस्ते आमदारांचा सत्कार

 

उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी कॅथॉलिक असोसिएशन ऑफ बेळगावने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भेट दिली यावेळी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते .यावेळी त्यांचा बिशप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी असोसिएशन तर्फे आमदारांचे कार्यक्रमात स्वागत करण्यात आले .या कार्यक्रमात बोलताना त्यांनी असोसिएशनच्या सदस्यांचे आणि ज्यांनी त्यांना आमदार करण्यासाठी मतदान केले त्या सर्वांचे आभार मानले, तसेच त्यांनी लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि ते लवकरात लवकर सोडवतील असे सांगितले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24