This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*हरवलेला व्यक्ती 15 दिवसांनी सापडला*

*हरवलेला व्यक्ती 15 दिवसांनी सापडला*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हरवलेला व्यक्ती 15 दिवसांनी सापडला

आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी करण्यासाठी गेलेले मजगाव गावातील वारकरी जयवंत सातेरी हे सासवड मधून हरवलेले होते ते शिवनेरी येथील खानापूर या गावी सापडले आहेत.

दिनांक 15 रोजी सासवड मुक्कामी असताना हरवलेले इसम आज दिनांक 26 रोजी शिवनेरी येथील खानापूर येथील एक फर्निचर वर्कशॉप आणि शोरूमचे मालक किरण यादव यांच्याजवळ सापडले आहेत.

त्यांनी बेळगावकरांना उत्तमरित्या सहकार्य करून व्यवस्थित रित्या इसमाला सोपविले आहे. तब्बल अकरा दिवसा नंतर त्याचा शोध लागला आहे.त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमधून आनंद व्यक्त होत आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24