This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

State

*संत मीरा शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा.*

*संत मीरा शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा.*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संत मीरा शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा.

 

बेळगाव ता,21 अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात नववा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पतंजलीचे योग समितीचे योगगुरु ज्योतिबा भादवणकर ,दीपक पानसरे, संगीता कोनापुरे, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार ,विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर उपस्थित होते, प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचे हस्ते सरस्वती ओंकार भारत माता फोटोपूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले आले, यानंतर शालेय विद्यार्थिनी गौतमी कंगाळकर, हिंदवी शिंदे, भूमिका कुलकर्णी, व योगशिक्षिका अनुराधा पुरी यांनी योगाचे महत्त्व सांगितले.

तर योग शिक्षक हेमा आंबेवाडीकर, जोतिबा भादवणकर, दीपक पानसरे, संगीता कोणापुरे यांनी मंत्रासहित योगाची प्रत्यक्षिके, सूर्यनमस्कार, कपालभारतीची प्रात्यक्षिक के सादर करून विद्यार्थ्याकडून करून घेतली

याप्रसंगी क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक हंगिरगेकर, साईकिरण शिंदे, तर सर्वेश रेवणकर यांनी आभार मानले.

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24