पोलीस आयुक्त डॉक्टर एम पी बोरिंगय्या यांची बदली करण्यात आली आहे.त्याचबरोबर आयजीपी सतीश कुमार यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता आय जी पी सतीश कुमार आता बेंगलोर शहर पश्चिम विभागाचे काम पाहणार आहेत.
तर पोलीस आयुक्त डॉ एम बी बोरिंगया यांची म्हैसूर झोन डीजीपी म्हणून सेवा बजाविणार आहेत. डॉक्टर बोरलिंगया यांनी एक जानेवारी 2022 रोजी बेळगाव पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता तर आता ते म्हैसूर येथे डीजीपी म्हणून सेवा बजावणार आहेत.