This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*कुद्रेमनी गावच्या सुकन्येने घातली यशाला गवसणी*

*कुद्रेमनी गावच्या सुकन्येने घातली यशाला गवसणी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कुद्रेमनी गावच्या सुकन्येने घातली यशाला गवसणी

नेपाळ येथे नुकत्याच झालेल्या पहिल्या साऊथ एशियन मर्दानी स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये मोहन स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूल, अंधेरी व आयडील इंग्लिश हायस्कूल, मालाड मालवणीच्या विद्याथ्यांनी एकूण ८ पदके जिंकली. कुद्रेमनी गावची सुकन्या सृष्टी जांबोटकर हीचा यामध्ये समावेश आहे .

त्यामधे ४ सुवर्ण, २ रौप्य व२ कांस्य पदकांचा समावेश आहे.सृष्टी जांबोटकर, असरा खान, आंचल सहानी, हृतिक मौर्या यांनी सुवर्ण पदक जिंकले.

शौर्या जैयस्वाल, खुशी गुप्ता यांनी रौप्पदकाला गवसणी घातली. अल्फिया सय्यद, नूर फातिमा खान यांनी कांस्य पदक जिंकण्याची कामगिरी केली.

स्पर्धेत भारतासह नेपाळ, बांगलादेश, भूटान, श्रीलंका, मालदीव या देशांनी सहभाग घेतला होता. पदक विजेत्या खेळाडूंचे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका झोया खान, शाळेचे मुख्याध्यापक स्वप्नील इंदुलकर तसेच क्रीडा शिक्षक ओमकार तळेकर, मुख्य प्रशिक्षक संतोष गुलदेकर, प्रशिक्षक गौरव पांचाळ या सर्वांवर‍ अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24