This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बेळगांव जिल्हा पालकमंत्री पदी सतीश जारकीहोळी तर उडपी जिल्हा पालकमंत्री पदी लक्ष्मी हेब्बाळकर यांची निवड*

*बेळगांव जिल्हा पालकमंत्री पदी सतीश जारकीहोळी तर उडपी जिल्हा पालकमंत्री पदी लक्ष्मी हेब्बाळकर यांची निवड*
D Media 24

<span;>बेळगांव जिल्हा पालकमंत्री पदी सतीश जारकीहोळी तर उडपी जिल्हा पालकमंत्री पदी लक्ष्मी हेब्बाळकर यांची निवड

<span;>माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार राज्यातील जिल्हा पालकमंत्र्यांची निवड झालेले आदेश जाहीर करण्यात आले आहे.

<span;>निवड झालेल्यांची जिल्हा पालकमंत्र्यांची नावे खालील प्रमाणे श्री डी केशवकुमार उपमुख्यमंत्री- बेंगलोर नगर पालकमंत्री, डॉ जी परमेश्वर -तुमकुर ,श्री एच के पाटील- गदक ,श्री के एच मुनियाप्पा -बेंगलोर ग्रामीण, श्री रामलिंग रेड्डी-रामनगर,के जी जॉर्ज- चिकमंगळूर,
<span;>श्री एम बी पाटील-विजापूर, श्री दिनेश गुंडूराव -दक्षिण कन्नड, श्री एच सी महादेवआप्पा- मैसूर ,श्री सतीश जारकीहोळी- बेळगाव, श्री प्रियांका खरगे -कलबुर्गी ,श्री शिवानंद पाटील- हावेरी ,श्री बी जेड जमवीर अहमद खान- विजयनगर ,श्री शरण बसप्पा दर्शनापुर- यादगिरी, श्री ईश्वर आप्पा खंड्रे-बिदर, श्री एन चालूवरायस्वामी- मंड्या,श्री एस एस मल्लिकार्जुन-दावणगिरी, श्री संतोष एस लाड-धारवाड,
<span;> डॉ शरण प्रकाश पाटील-रायचूर, श्री आर बी तीम्मापूर-बागलकोटे,श्री के व्यंकटेश-चामराज नगर ,श्री तंगडगी शिवराज संगप्पा-कोपळ, श्री डी सुधाकर-चित्रदुर्ग, श्री बी नागेंद्र-बेल्लारी, श्री के एस राजन-हसन ,श्री बी एस सुरेश-कोलार,श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर-उडपी,श्री मगकाळ वैद्य-उत्तर कन्नड ,श्री मधु भंगारप्पा-शिवमोगा,डॉ एम एस सुधाकर-चिक्कबेलापूर, श्री एन एस भोसराजू-कोडगू त्यांची जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाली आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply