‘काहेर’चा १३ वा पदवीप्रदान सोहळा संपन्न
नैतिक मूल्ये, नैतिकता आणि धार्मिक मानि तरुणांकडून राष्ट्राची उभारणी शक्य आहे. आजचे युवक संशोधनासह सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. हेच युवक उद्याचा मजबूत भारत घडवतील, असा आशावाद राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी व्यक्त केला.
काहेरचा १३ वा पदवीप्रदान सोहळा सोमवारी (दि. ५) जेएनएमसी शताब्दी केंद्रात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कुलपती डॉ. प्रभाकर कोरे अध्यक्षस्थानी होते. डॉ. व्ही. ए. कोठीवाले,डॉ. ज्योती नागमोती आदी व्यासपीठावर होते.ते पुढे म्हणाले, भारतीय शिक्षण व्यवस्था आपल्या शिक्षणात नैतिकता, मूल्ये व नैतिकता रुजलेली आहेत. त्यामुळे उद्याचा बलशाली भारत साकारण्यास खूप मोठी मदत होणार आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. निसर्गातील हवा, पाणी, वनस्पती आणि करणे, हे आपले कर्तव्य आहे. हे जीव वाचले तरच मनुष्यप्राणी वाचणार आहे याची जाणीव प्रत्येकाला हवी, असा सल्ला त्यांनी दिला.
राज्यपालांनी केएलई संस्थेच्या सांगितले. सोसायटीच्या संस्थापकांना श्रद्धांजली विद्यार्थी समाजाचा आरोग्य दर्जा सुधारत आहेत. देशविदेशात धोरण आखण्यात गुंतलेले आहेत. ही संस्था समाजातील वैद्यकीय सेवेचा दर्जा वाढवून महात्मा गांधींचे खरे स्वप्न पूर्ण करत आहे, असे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी काहेरचे कुलगुरू डॉ. नितीन गंगणे ज्ञान, कौशल्य आणि तंत्रकेंद्रित आहे. जीवजंतू यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन वाहिली. केएलई अभिमत विद्यापीठाचे माजी यांनी अहवाल वाचन केले. सोहळ्यात ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि ७ फेलोशिप प्रोग्राम आरोग्यशास्त्राच्या विविध शाखांमध्ये एकूण १.४५१ पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्यात २३ सुवर्णपदकांसह ७ पीएचडी, ९ पोस्ट-
डॉक्टरेट, ४४५ पदव्युत्तर पदवीधर, ९८१ पदवीधरांचा समावेश आहे. दोन पोस्ट प्रदान करण्यात आले. सोहळ्याला काहेर आणि केएलई सोसायटीचे संचालक, सदस्य व पालक उपस्थित होते.