This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

| Latest Version 9.4.1 |

Local News

*महिला कुस्ती पटूंवर झालेल्या अन्याय विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*महिला कुस्ती पटूंवर झालेल्या अन्याय विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
D Media 24

महिला कुस्ती पटूंवर झालेल्या अन्याय विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महिला कुस्तीपटू अन्याय करण्यात येत आहे.गेल्या काही दिवसांपासून जंतर-मंतर येथे आंदोलन छेडलेल्या महिला खेळाडूंचे ज्या पद्धतीने हाल करण्यात आले आहे त्यामुळे त्यांना न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची मागणी बेळगावातील विविध संघटनेच्या वतीने आज करण्यात आली.

यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलने केली आणि आपल्या मागणीची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी केली यावेळी सदर निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.

भारतामध्ये सुवर्णपदक घेतलेल्या महिलांचे जर अशा प्रकारे हाल होत असतील तर सामान्य महिलांचे काय? असा प्रश्न यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

तसेच येणाऱ्या पाच जून पर्यंत यासंबंधीचा सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही तर सर्व बेळगावातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते मिळून आंदोलन छेडतील असा इशारा दिला आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply