This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*महापौर व उपमहापौर यांनी केली तुरमुरी येथील कचरा डेपोची पाहणी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महापौर व उपमहापौर यांनी केली तुरमुरी येथील कचरा डेपोची पाहणी

बेळगाव स्वच्छ होण्याकरिता महानगरपालिकेचे कर्मचारी काम करतात शहर सुंदर आणि स्वच्छ राहण्याकरिता शहरातील सर्व कचरा महानगरपालिकेचे स्वछता विभागाचे कर्मचारी घंटागाडी मधून चिरमुरे येथे घेऊन जातात आणि त्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावतात

या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे की नाही याकरिता
चुरमुरे येथील महापालिकेच्या कचरा डेपोला आज सकाळी बेळगावच्या महापौर श्रीमती शोभा सोमानाचे व उपमहापौर सौ रेश्मा प्रवीण पाटील तसेच नगरसेवक राजशेखर धोनी व श्रेयस नाकाडी हेल्थ डिपार्टमेंटचे अधिकारी कलादगे व इतर अधिकारी यांनी पाहणी केली.

https://www.facebook.com/DMEDIA24/videos/1457782258322220/?mibextid=CDWPTG


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now