This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*मराठा मंडळ कॉलेजच्या डिप्लोमा पॉलिटेक्निक ऍडमिशनला झाली सुरुवात*

_autotone
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*मराठा मंडळ कॉलेजच्या डिप्लोमा पॉलिटेक्निक ऍडमिशनला झाली सुरुवात*

मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेज सुभाष नगर येथे विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्याकरिता शासकीय कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे.या महाविद्यालयात कॉम्पुटर सायन्स cs विषयाच्या विद्यार्थ्यांकरिता सीट खाली आहेत.

सदर कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स व्यवस्थापन जागा सिव्हिल अभियांत्रिकी शासकीय कोटा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी सरकारी कोटा मर्यादित जागा उपलब्ध आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी मुख्याध्यापक आर एस सूर्यवंशी यांच्याशी 9742806983, 9448257305 या नंबर वर संपर्क साधावे असे कळविण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now