अपघाततात कारचा अक्षरशः चुरडा
मिरज जमखंडी रस्त्यावर कार आणि सरकारी बस यांच्या झालेल्या भीषण अपघाततात कारचा अक्षरशः चुरडा झाला आहे.
तसेच बसचा दर्शनी भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले असून अपघात नेमका कशामुळे झाला आहे याचा शोध घेण्यात येत आहे.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून अपघात कोणाच्या चुकीमुळे झाला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत