This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

EntertainmentLocal News

*म.ए.समितीच्या वतीने शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांना मोफत रंगभूषा*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

म.ए.समितीच्या वतीने शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांना मोफत रंगभूषा

 

*समिती नेते रमाकांत कोडुसकर यांचा पुढाकार*

 

 

बेळगाव-विधानसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेली पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने आवाहन केल्याप्रमाणे यंदा शनिवार दि.२७ रोजी तर परंपरेने वडगाव भागातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शुक्रवार दि. २६ रोजी निघणार आहे.

या चित्ररथ मिरवणुकीत शहर व उपनगरातील जवळपास ७० हून अधिक सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे चित्ररथ सहभागी होतात यात सहभागी प्रमुख पात्रांची व इतर पात्रांची संख्याही भरपूर असते आणि त्यांना रंगभूषेसाठी कमीतकमी वेळ मिळतो या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व समिती नेते रमाकांत कोंडूसकर यांच्या पुढाकाराने सहभागी सर्व पात्रांची मोफत रंगभूषा करण्यात येणार आहे.

तरी या चित्ररथ मिरवणुकीत सहभागी पात्रांची संख्या व अन्य माहितीसह महादेव पाटील ( 9481535528), सागर पाटील ( 9964777565) व विकास कलघटगी( 9448470235) यांच्याशी दि.२४ मे पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now