This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा बेळगाव मध्ये घ्या*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा बेळगाव मध्ये घ्या

बेळगाव मधील सुवर्ण विधानसौदच्या प्रशस्त जागेमध्ये कर्नाटक काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पाडावा अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगेनटी यांनी केली आहे.

जर मुख्यमंत्री पदाची शपथविधी सोहळा बेळगाव मध्ये झाल्यास उत्तर कर्नाटकला न्याय मिळेल नवे सरकार उत्तर कर्नाटकच्या समस्या सोडविण्याकडे प्राध्यान देईल असे देखील त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

यावेळी ते म्हणाले की राज्यात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळवून देण्यात उत्तर कर्नाटकाचा मोठा वाटा आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बेळगाव मध्येच शपथविधी सोहळा पार पाडावा तोही सुवर्ण विधानसभेच्या प्रांगणात या ठिकाणी शपथ घेऊन नवा इतिहास घडावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

कंठीरावा स्टेडियमवर कोट्यावधी रुपये खर्च करून शपथ घेण्याऐवजी उत्तर कर्नाटकातील बेळगाव सुवर्ण विधानसभा येथे हा शपथविधी सोहळा पार पाडल्यास खर्च कमी होईल आणि असे त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now