This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*म. ए समितीचे समितीचे उमेदवार आर एम चौगुले यांचा विजयनगर परिसरात झंजावात प्रचार*

*म. ए समितीचे समितीचे उमेदवार आर एम चौगुले यांचा विजयनगर परिसरात झंजावात प्रचार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

म. ए समितीचे समितीचे उमेदवार आर एम चौगुले यांचा विजयनगर परिसरात झंजावात प्रचार

उचगाव    बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील म. ए समितीचे अधिकृत उमेदवार आर एम चौगुले यांची विजयनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जल्लोष स्वागत करून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला.

सुरवातीला विजयनगर येथे आर एम चौगुले यांचा भगवा झेंडा बांधुन पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर विजयनगर. शिवगिरी कॉलनी. पाईपलाईन रोड. रक्षक कॉलनी. डिफेन्स कॉलनी. लक्ष्मीनगर. देसाई कॉलनी. आदी भागांमध्ये त्यांची पदयात्रा करण्यात आली. यावेळी ठीक ठिकाणी त्यांची आरती ओवाळून स्वागत करण्यात आले तर पुष्पहार घालून त्यांचा स्वागत करून त्यांना भरघोस पाठिंबा देण्यात आला.यावेळी विजयनगर परिसरातील सर्व नागरिकांनी आर. एम चौगुले यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला. घरोघरी त्यांना आरती ओवाळून त्यांना पाठिंबा दिला तर सर्व युवक मंडळांनी गल्लोगल्ली फटाट्याच्या आतिश बाजी करून आर. एम चौगुले यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

यावेळी पदयात्रेमध्ये शिवाजी अतिवाडकर. मनोज पावशे. प्रकाश पाटील. बळवंत झेंडे. बाळकृष्ण दफेदार. पी एस पाटील. वाय एस. चौगुले के. के मरुचे. सुरेश रेडेकर. पियुष हावळ.शिवाजी बाडीवाले. विजय कोलेकर. मधुकर चलवेटकर. शंकर . सुरेश बोकडे. तात्यासाहेब भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24