This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*तूरमुरी येथील महिलांचा आर एम चौगुले यांना पाठींबा*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तूरमुरी येथील महिलांचा आर एम चौगुले यांना पाठींबा

 

तूरमुरी येथील महिलांची बैठक झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य मारुती हेगडे उपस्थित होत्या. प्रथम नागेश बेळगावकर यांच्या लग्नाच्या वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी माजी तालुका पंचायत सदस्य कमल मनोळकर व प्राध्यापक डॉ मधुरा गुरव प्रवक्त्या म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी प्रास्ताविक मनोगत निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदीकर यांनी करून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर एम चौगुले यांनी सामाजिक शैक्षणिक धार्मिक व समाजासाठी दिलेल्या योगदानाचा परिचय करून दिला.

याप्रसंगी समितीचे उमेदवार चौगुले यांनाच एकमतांनी निवडून का द्यावे याबाबत मार्गदर्शन मनोळकर व गुरव यांनी केले यावेळी उपस्थित असलेल्या सर्व महिलांनी एकमुखी पाठिंबा देऊन प्रचंड मताने विजयी करून देण्याचे निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी अश्विनी बेळगावकर, शांता चलवेटकर, गायत्री जाधव ,सुरेखा राजूकर ,सुरेखा कलंबट ,अश्विनी कळसेकर गौरी जाधव, वंदना बांडगी ,रेश्मा तंगणकर ,सोनम बेळगावकर उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now