This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*काँग्रेसचे उमेदवार राजू शेठ यांनी दिली मरगाई नगर आणि एपीएमसी क्वार्टरला भेट*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काँग्रेसचे उमेदवार राजू शेठ यांनी दिली मरगाई नगर आणि एपीएमसी क्वार्टरला भेट

 

बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ (राजू) सेठ यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून सोमवारी मरगाई नगर आणि एपीएमसी क्वार्टरला भेट दिली. आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस ला मत देण्याची विनंती केली .तसेच त्यांनीत्यांच्या समस्यांवर चर्चा केली.

त्यावेळी त्यांनी या भागातील रस्ते आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी मारुती नगरमधील रहिवाशांसाठी शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी काम करण्याचे वचन दिले.

सध्याचे सरकार महागाईवर काम करण्यात कसे अपयशी ठरले आहे आणि त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर झाला आहे आणि काँग्रेस सरकारला मतदान केल्यास अन्नपदार्थ आणि एलपीजीच्या किमती प्राधान्याने कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करेल. असे ते बोलताना म्हणाले .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now