This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*अपघातात एका व्यक्तीचा चेंदामेंदा झाल्याची घटना*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अपघातात एका व्यक्तीचा चेंदामेंदा झाल्याची घटना

आपाचीवाडी फाट्या जवळ अपघातात एका व्यक्तीचा चेंदामेंदा झाल्याची घटना उघडकीस आली आहे.हा अपघात सोमवारी रात्री घडला असून अज्ञात वाहनाच्या ठोकरीत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

रात्रीच्या अंधारात सदर मृतदेहावरून अनेक शेकडो वाहने गेले असल्याने मृतदेहाच्या मासाचे तुकडे इतरत्र पडले होते. यावेळी सकाळी आज येथून एक महिला कोल्हापूरहून निपाणी कडे जात असताना मासाचे तुकडे पाहून तिला चक्कर आली. यावेळी महामार्ग कर्मचाऱ्यांनी तिला पाणी देऊन थोडा वेळ विश्रांती घेण्यास सांगितले.

मात्र अपघात झालेला मृतदेह हा कोणाचा याचा शोध पोलीस घेत आहेत. यावेळी सदर माहिती समजत घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रमेश पवार राजू गोरखनाथ शिवप्रसाद यांनी जाऊन पाहणी केली. आणि पुढील तपास हाती घेतला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now