This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*भाग्यनगर 10 क्रॉस इथून आ अभय पाटील यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत*

*भाग्यनगर 10 क्रॉस इथून आ अभय पाटील यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत*

भाग्यनगर 10 क्रॉस इथून आ अभय पाटील यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत

 

आमदार अभय पाटील यांना भाग्यनगर दहावा क्रॉस येथे नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला यावेळी नागरिकांनी त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांना पाठिंबा व्यक्त करत निवडून आणून देण्याचा निर्धार केला.

आमदार अभय पाटील यांनी दक्षिण भागातील विविध विकासकामे राबविली आहेत.त्यांच्या या विकास कामाच्या कामामुळे भाग्यनगर परिसराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

त्यामुळे या भागातील नागरिकांनी त्यांचे अनोख्या पद्धतीने  फुलांची रांगोळी काढून स्वागत  केले. यावेळी आमदार आपल्यासाठी यांनी नागरिकांच्या विकासाबरोबरच शहराचाही विकास वेगळ्या पद्धतीने करू आणि बेळगावचा दक्षिण भाग वेगळ्या रूपाने आणि नव्या दिशेने उदयास आणू अशी अशा व्यक्त केली.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply