This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*अपक्ष उमेदवार अझिम पटवेगार यांनी घेतली माघार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अपक्ष उमेदवार अझिम पटवेगार यांनी घेतली माघार

 

केपीसीसी कार्याध्यक्ष आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी आणि युवा नेते राहूल जारकीहोळी यांनी अपक्ष उमेदवार अझिम पटवेगार यांची समजूत काढली असल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.आणि काँग्रेसचे उत्तर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार असिफ राजू सेठ यांना पाठिंबा दिला आहे.

अजीम पटवेगार यांनी नाराज होऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता त्यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते मात्र आता जारकीहोळी यांनी समजूत काढले असल्याने त्यांनी आता आपला अर्ज मागे घेतला आणि राजू सेठ यांना पाठिंबा दिला आहे.

त्यांनी माघारी घेऊन निवडणूक रिंगणातून बाहेर पडले आहेत सतीश जारकीहोळी यांनी ज्या काही त्यांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now