This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*चिदंबर नगर व स्वामी विवेकानंद रोड येथे आमदार अभय पाटील यांचा प्रचार*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चिदंबर नगर व स्वामी विवेकानंद रोड येथे आमदार अभय पाटील यांचा प्रचार

भारतीय जनता पक्षाचे अधिकृत दक्षिणचे उमेदवार आमदार अभय पाटील यांनी आपल्या प्रचाराला दक्षिण भागातून सुरुवात केली आहे त्यांनी आज दक्षिण मतदार संघात विविध भागात प्रचार केला आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला.

यावेळी आमदार अभय पाटील यांनी स्वामी विवेकानंद रोड येथील नागरिकांची भेट घेतली यावेळी नागरिकांनी अभय पाटीलw यांचे जल्लोषात स्वागत केले आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांना निवडून आणून देण्याचा निर्धार केला.

तसेच त्यांनी जगद्गुरु बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध संघ संस्थांना भेट देऊन बसवेश्वरांना अभिवादन केले. याप्रसंगी कुडलेश्वर समाज यांचा आमदार अभय पाटील यांना भक्कम पाठिंबा मिळाला.

त्यानंतर त्यांनी चिदंबर नगर परिसरात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार केला यावेळी नागरिकांनी आपला पाठिंबा अभय पाटील यांना दर्शविला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now