This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*भाजपा तर्फे ग्रामीण मधून नागेश मन्नोळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भाजपा तर्फे ग्रामीण मधून नागेश मन्नोळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

बेळगाव ग्रामीण मतदार संघातून भाजप उमेदवार नागेश मनोळकर यांनी शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.अर्ज दाखल करताना कार्यकर्ते मोठ्या संख्येने छत्रपती संभाजी महाराज चौकात जमले होते.

त्यानंतर तिथून मिरवणुकीला सुरुवात झाली त्यानंतर चित्तूर चन्नम्मा येतील गणपती मंदिरामध्ये पूजा करण्यात आली त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर गार्डन मध्ये बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर चन्नम्मा सर्कल इथून काकतीवेस रोड येथून तशिलदार ऑफिसमध्ये नामांकन अर्ज दाखल करण्यात आला.

ग्रामीण भागातून कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.हातात भाजपचा ध्वज घेऊन कार्यकर्ते आले होते.नागेश मन्नोळकर उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत खासदार मंगला अंगडी ,माजी आमदार संजय पाटील,भाजप ग्रामीण अध्यक्ष धनंजय जाधव आदी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now