यललूबाई फोंडू पाटील यांचे निधन
बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ,वन टच फाऊंडेशनचे अध्यक्ष,श्री विठ्ठल फोंडू पाटील यांना मातृशोक…श्रीमती यललूबाई फोंडू पाटील रा. निलजी, (वय 80) याचे अल्पशा आजाराने आज निधन झाले.अंत्ययात्रा दुपारी 3 वा.निलजी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.