This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*केएलएस जीआईटी येथे “ऑरा-2023” सांस्कृतिक महोत्सव*

*केएलएस जीआईटी येथे “ऑरा-2023” सांस्कृतिक महोत्सव*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केएलएस जीआईटी येथे “ऑरा-2023” सांस्कृतिक
महोत्सव

पदवी विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध कौशल्याचे प्रदर्शन करण्याकरिता उत्कृष्ट राष्ट्रीय व्यासपीठ करण्याच्या उद्देशाने केएलएस जी आय टी येथे ऑरा 2023 या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम कर्नाटक लॉ सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये पार पडणार असून 16 ते 18 मार्च या दरम्यान या ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडणार आहे.

या तीन दिवसीय चालणाऱ्या कार्यक्रमाचे सांस्कृतिक समागम या टॅगलाईन सह अनावरण केले जाणार आहे. तसेच या तीन दिव्य चालणाऱ्या कार्यक्रमात नृत्य साहित्य संगीत ऑरज गॉट टॅलेंट ललित कला नाटक शौर्य युवा 2.0 फॅशन शो मिस्टर अँड मिसेस प्रश्नमंजुषा यासह इतर 40 गुण अधिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमात कर्नाटक दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यातील 75 हुन अधिक शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या ठिकाणी होणाऱ्या लाईव्ह लोकल परफॉर्मन्स पाहण्याकरिता अनेक सदस्य भेट देणार आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24