This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

ब्रह्मलिंग मंदिराच्या कळसारोहण साठी मिरवणुकीचे आयोजन

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ब्रह्मलिंग मंदिराच्या कळसारोहण साठी मिरवणुकीचे आयोजन

चलवेनहट्टी गावाचे जागृत देवस्थान श्री ब्रम्हलिंग देवस्थानाचे जिर्णोद्धार कार्य सुरू आहे या नुतन ब्रम्हलिंग मंदिरचे कळसारोहण वास्तुशांतीच्या वेळी शुभ मुहूर्तावर करण्यात येणार आहे.

तसेच आता कळस खरेदी करण्यासाठी प्रत्येक भक्ताकडून साहाय्य धन म्हणजे देणगी स्वीकारण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यासाठी मिरवणूक काढण्यात येणार असून पितळचा हंडा (हुंडी) ट्रॅक्टरवरुन गावात मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीत
संगीत भजनाची साथ असेल हा कार्यक्रम
रविवार दिनांक १९ मार्च २०२३ रोजी सकाळी ८-०० आयोजित करण्यात आला आहे.

आपल्या गावचे ब्रम्हलिंग मंदिरकडून या देणगी मिरवणूकीला सुरवात होईल तरी ही देणगी आपल्या स्वखुषीने आपणास शक्य तितकी हंड्यात घालावी असे आवाहन ब्रम्हलिंग मंदिर कमिटी तसेच ग्रामपंचायत पंचायत सदस्य यांनी केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now