This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

नूतन घर मंदिर अनावरण निमित्त भव्य शोभायात्रा

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नूतन घर मंदिर अनावरण निमित्त भव्य शोभायात्रा

 

शहरातील शास्त्रीनगर येथे चिन्नूभाई शहा यांनी उभारलेल्या घर मंदिराच्या अनावरण प्रसंगी शोभायात्रा काढण्यात आली.शहरातून निघालेल्या या शोभायात्रेने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

शोभायात्रेत श्वेतांबर जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नूतन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शोभायात्रेत अग्रभागी घोड्यावर स्वार झालेले तरुण आणि मुले होती.त्या नंतर अनेक रथात जैन समाजातील मान्यवर देवाच्या मूर्तीसह स्थानापन्न झाले होते. बँड आणि झांज पथकाचा देखील शोभायात्रेत सहभाग होता.तरुणांनी बँडच्या तालावर नृत्याचा फेर धरला होता.परम पूज्य श्री अजितशेखर सूरी आणि परम पूज्य श्री विमल बोधीसुरी स्वामीजींच्या नेतृत्वाखाली

हुबळी आणि अन्य ठिकाणाहून आलेले जैन स्वामीजी शोभायात्रेत सहभागी झाले होते.महिलांचा देखील शोभायात्रेत लक्षणीय सहभाग होता. जैन नवयुक मंडळाने शोभायात्रेचे नियोजन केले होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now