This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

ज्योतिबा मंदिरात चोरी :65 हजाराचे साहित्य लंपास

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ज्योतिबा मंदिरात चोरट्यांनी केली चोरी

शिव बसवनगर येथील ज्योतिबा मंदिरात चोरट्यांनी चोरी करून येथील अंदाजे 65 हजार रुपयांचे किमतीचे साहित्य लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे.

काल सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी असलेले वॉचमन आणि पुजाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी लागलेच ही बाब वकिल अमर येळ्ळूरकर यांना कळविली.

चोरट्यांनी येथील मंदिरात खिडकीद्वारे शिरून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला असल्याने त्यांनी मंदिरातील पितळी गंगाळ दोन इन्व्हर्टर आणि लोखंडी दरवाजा असा एकूण 65 हजार रुपये किमतीचे साहित्य लंपास केले आहे.

याप्रकरणी कमिटीचे अध्यक्ष वकील अमर येळूरकर यांनी माळ मारुती पोलिसांकात याबाबत तक्रार दाखल केली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now