This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शहरात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शहरात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत बेळगाव,द्वितीय सक्षमकरण व क्रीडा विभाग तसेच नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सदर कार्यक्रम कुमार गंधर्व हॉल येथे पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दलित नेते मलेश चौगुले उपस्थित होते.यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांनी युवकांना संबोधित करताना कशाप्रकारे पुढे आले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले तसेच युवकांनी व्यसनाधीन न होता समाजकार्यात अग्रेसर समाजकार्य केले पाहिजे असे सांगितले.

यावेळी या युवा महोत्सवात अनेकांनी आपल्यामध्ये असलेले कलागुण सादर केले. यावेळी या आयोजित केलेल्या युवा महोत्सवाला आणि एक युवक युवती शिक्षक आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी निवृत्त जिल्हा समन्वय अधिकारी नेहरू युवा केंद्र बेळगाव चे एस यु जमादार, राष्ट्रीय युवा प्रशस्ती विजेते मल्लेश चौगुले रामचंद्र कांबळे, सिद्धन दूरदुंडी, गुळप्पा विजयनगर सिद्धाप्पा कोंबिळ, विनोद नसलापूर, डॉक्टर नागराज मरियनवर, सिद्धाप्पा कांबळे,कलया करडी ,बसवराज जक्कनवर,उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now