This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

कर्नाटक महाराष्ट्र हिंदकेसरी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्नाटक महाराष्ट्र हिंदकेसरी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन

स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना कडोली यांच्या वतीने  बैल जोडी मालकांकरीता भव्य जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या भव्य जंगी शर्यतीचे उद्घाटन काँगेस युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बैलगाडी पूजन माजी जिल्हा पंचायत सदस्य अरुण कटांबळे आणि काँगेस प्रधान कार्यदर्शी प्रदीप एम .जी यांच्या हस्ते करण्यात आले. तर गणेश फोटो पूजन आनंद पाटील आणि हनुमान फोटो पूजन सागर पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन विजय पावशे आणि विजय मुरकुटे यांच्या हस्ते झाले.

यावेळी मोठा गटात विजयी झालेल्या बैल जोडी मालकाला 51 हजार आणि द्वितीय क्रमांकाला 45000 रुपये देण्यात येणार आहेत.

सदर जंगी भव्य शर्यत बसवाण्णा मंदिर कडोली येथे पार पडत असून स्पर्धा ही दोन दिवशी असणार आहे. तसेच आज दिनांक 12 रोजी या शर्यतीची सांगता होणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now