This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*प्रवीण अरुण मास्तवर्डी यांचा खाजगी इस्पितळात मृत्यू* 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रवीण अरुण मास्तवर्डी यांचा खाजगी इस्पितळात मृत्यू

बेळगांव:गेल्या काही दिवसांपूर्वी खाजगी इस्पितळात दाखल असलेल्या युवकाचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला .प्रवीण अरुण मास्तवर्डी ( वय 34 ) राहणार हलगा असे त्याचे नाव आहे.

प्रवीण हा गेल्या काही दिवसांपूर्वी अपघातात जखमी झाला होता.तर आज त्याचा मृत्यू झाला.त्याच्या अकाली निधनाने हलगा येथील मास्तमर्डी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी,एक मुलगा, एक मुलगी,एक भाऊ, एक बहीण, असा परिवार आहे. प्रवीण हा एक प्रगतशील शेतकरी होता


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now