This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*सांबरा येथे गावमर्यादीत कुस्त्या उत्सहात*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सांबरा येथे गावमर्यादीत कुस्त्या उत्सहात

 

 

सांबरा : शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीला कुस्तीकडे आकर्षित करण्यासाठी सांबरा येथे आयोजित गावमर्यादीत कुस्त्या उत्सहात पार पडल्या. सुमारे 68 हून अधिक कुस्त्या झाल्या.

रविवार दि 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आगामी आखाड्याची जागृती व्हावी यासाठी सांबरा कुस्तीगीर कमिटीच्यावतीने या कुस्त्या पुरस्कृत केल्या होत्या. सहभागी सर्व मल्लांना रोख रक्कम आणि खाऊचे वाटप करण्यात आले. मुकुंद मुतगेकर, इराप्पा जोई, लक्ष्मण यड्डी, भुजंग जोई, महेश चिंगळी, मोहन हरजी, भीमसेन पालकर, एम डी करबनांवर, विनायक चिंगळी, नागो गिरमल, अप्पानी यड्डी, लक्ष्मण जोई, राजू चव्हाण, सोमनाथ चिंगळी, अनिल पालकर, बसू यड्डी, मनोहर नागन्नावर, परशराम कांबळे, बसू कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते कुस्त्या जोडण्यात आल्या.

मैदान यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण सुळेभावी, भरमा चिंगळी, कृष्णा जोई, महेंद्र गोठे, शिवानंद पाटील, शितलकुमार तिप्पान्नाचे, भुजंग गिरमल, नितीन चिंगळी, मोहन हरजी, सिद्राई जाधव, शिवाजी मालाई, यल्लाप्पा हरजी, भुजंग धर्मोजी परिश्रम घेतले. गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now