This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

कीटकनाशक प्राशन करून युवतीची आत्महत्या

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कीटकनाशक प्राशन करून युवतीची आत्महत्या

कीटकनाशक प्राशन करून एका युवतीने आत्महत्या केली आहे. तेजस्विनी गंगाप्पा गुजर वय 21 असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून ती अथणी तालुक्यातील तावशी गावाची रहिवासी आहे.

याबाबत मिळालेले माहिती अशी की तिचे अथणी येथील आसिफ देसाई वय 26 या युवकावर प्रेम होते या युवकाने तिला लग्नासाठी नकार दिल्याने तिने आपले जीवन संपविले.

तेजस्विनी ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती तसेच एका खाजगी दवाखान्यामध्ये नर्स म्हणून काम करत होती. मात्र प्रियकरांनी लग्नाला नकार दिल्याने तिने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

याप्रकरणी पोलिसांनी असिफ देसाई याला अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तसेच पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now