This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

बेळगाव मध्ये घडली शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा पासणारी घटना

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव मध्ये घडली शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा पासणारी घटना

 

शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा चुंबन घेतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झाला आहे हा व्हिडिओ खानापूर तालुक्यातील एका खाजगी शाळेतील असल्याचे समोर आले आहे.

 

 

 

खानापूर तालुक्यातील हायस्कूलच्या शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांसोबचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे सदर विद्यार्थिनीला न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे.

 

 

 

येथील एका खाजगी शिकणारे इयत्ता नववीची विद्यार्थिनी गरीब आणि होतकरू आहे ती वर्गात अत्यंत हुशार असून अभ्यासातील सर्वात पुढे आहे. मात्र शिक्षकांनी तिचे वागणे लक्षात घेऊन तिला आपल्या प्रेमात पडले.

 

 

 

काही दिवसांपूर्वी शिक्षक तिला एका मंगल समारंभ सहभागी होण्यासाठी शाळेतील परिचारिकासह घेऊन गेले त्यानंतर शिक्षकाने त्यांच्या मोबाईल मध्ये दोघांनी एकांतात घालवलेला वेळ मी काही व्हिडिओ वायरल केले.

 

 

 

यावेळी सदर विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच तिला न्याय मिळावा अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. गुरु शिष्याचे नाते हे पवित्र असते मात्र या व्हिडिओमुळे गुरु शिष्याचे पवित्र नाते धोक्यात आले आहे.

 

 

 

पद्धतीने घडलेली ही घटना खूप लज्जास्पद आहे त्यामुळे पिढीत विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्याकरिता सर्वजण एक वाटले आहेत. याप्रकरणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे तसेच शिक्षकाला सुद्धा निलंबित केले आहे.

 

 

 

तसे सदर पीडित मुलीच्या पालकांनी सुद्धा तिचे वागणे पाहून तिला गेल्या आठवड्यापासून शाळेत जाण्यापासून रोखून ठेवले असून तिला घरात डांबून ठेवले आहे.

 

 

 

सगळ्या घटना नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील हायस्कूलमध्ये घडली असून याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now