This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

एस के ई सोसाइटी च्या जी एस एस पी यु काॅलेज आणि जिल्हा बुध्दिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्पर्धेचे जाहीर निकाल

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एस के ई सोसाइटी च्या जी एस एस पी यु काॅलेज आणि जिल्हा बुध्दिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्पर्धेचे जाहीर निकाल

प्रथम विभाग पहिली ते चौथी प्रथम क्रमांक 1)सिध्दार्थ जोशी,व्दितीय क्रमांक 2)समवेदना पाटील

तृतीय क्रमांक 3)गीतेष बादेकर

पाचवी ते सातवी विभाग

प्रथम क्रमांक 1)अनिरुद्ध दासरी

व्दितीय क्रमांक

2)राजस दहाले

तृतीय क्रमांक

3)रीवान पोरवाल

आठवी ते दहावी

प्रथम क्रमांक

1)श्रीहरी देशपांडे

व्दितीय क्रमांक

2)श्रीकरा दरभा

तृतीय क्रमांक

3)श्रीशान्त गानीगेर

विद्यालय व महाविद्यालय

प्रथम क्रमांक

1)रईस अहमद खान

व्दितीय क्रमांक

2)ओमकार कडव

तृतीय क्रमांक

3)साईप्रसाद खोकाटे

या स्पर्धेअंतर्गत खुली स्पर्धा आयोजित करण्यात आली त्या मध्ये बेस्ट

वूमन श्रीमती सोनिया सिंगानिया

बेस्ट वेटरण

दिलीप कुलकर्णी या दोहोची निवड करण्यात आली

या पारितोषक सोहळ्यास प्रमुख पाहुणे, एस के ई सोसाइटीचे व्हाईस चेअरमन श्री एस वाय प्रभू उपस्थित होते, अध्यक्ष स्थान प्राचार्य प्रणव पीत्रे यांनी भूषविले,जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री निलेश भाण्डारी तसेच श्री मधुकर सामंत एस के ई सोसाइटी मॅनेजमेंट मेंबर या वेळी उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढविली.

तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये शालेय, महाविद्यालय तथा खुले अशा एकूण 248 स्पर्धेकानी सहभाग घेतला .

स्पर्धा विवरण आणि आयोजनाचा अहवाल प्रा.डी.डी.राव यांनी मांडला, उपस्थित स्पर्धक, आयोजक,प्राध्यापक,

पाहुणे मंडळी, यांचे स्वागत प्रा. अनिल खाण्डेकर यांनी केले ,

प्रा.वैशाली भारती यांनी आभार प्रदर्शन केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now