This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

मदकरी पिजन स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात संपन्न

मदकरी पिजन स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात संपन्न
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मदकरी पिजन स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात संपन्न

वीर मदकरी संघटनेच्या वतीने मदकरी पिजन ट्रॉफी चे आयोजन करण्यात आले होते. पक्षी मालकांना प्रोत्साहन मिळावे याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धा दक्षिण मतदार संघात पार पडली.

 

 

यावेळी जवळपास 70 कबूतर मालकांनी या स्पर्धेत भाग घेऊन आनंद लुटला. त्यानंतर या स्पर्धेतील स्पर्धकांना ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

 

 

यावेळी बोलताना बाबाजान मतवाले म्हणाले की शहरात पक्षांची संख्या वाढावी या हेतूने आम्ही स्पर्धेचे आयोजन केले आहे. कबूतर मालकांना प्रोत्साहन मिळावे तसेच शहरात पक्षांची संख्या वाढावी या हेतूने आम्ही ही स्पर्धा भरवली असून येणारा काळात स्पर्धा भव्य प्रमाणात असेल असा विश्वास व्यक्त केला.

 

याप्रसंगी मडकरी संघाचे राज्याध्यक्ष अनंत शिरूर केशरी पिजन लव्हर चे रुपेश बाबाजान मतवाले बलराम भाई मानव हक्क समितीचे दत्ताबिलावर महेश पाटील रणजीत तसेच करवे संघटनेचे अनंत बडीगे यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी चे वितण करण्यात आले. आणि रोख रक्कम देण्यात आली. यावेळी या स्पर्धेत सात नंबर काढण्यात आले.

 

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24