This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू

 

अज्ञात वाहनांने भरधाव दुचाकीला ठोकरल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.सदर घटना आंबेवाडी गावानजीक काल रात्री 11:40 च्या सुमारास घडली आहे.

 

 

या अपघातात दुचाकी वरील अरुण कोलते वय 22 हा ठार झाला असून त्याचा मित्र विशाल मारुती मन्नोळकर वय 26 हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

 

 

हे दोघेजण रविवारी रात्री दुचाकीने आंबेवाडी गावाजवळून जात असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की या घटनेत अरुणचा जागीच मृत्यू झाला.

 

 

 

सध्या त्याच्या मित्र विशाल वर केएलई इस्पितळात उपचार सुरू आहेत मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे तसेच या अपघाताची नोंद काकती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now