This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Sports

बेळगावच्या कम्प्लीट कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगावच्या कम्प्लीट कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश

 

दिनांक 8 जानेवारी रोजी झालेल्या डी स्पोर्ट्स क्लब बेंगलोर खुल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या कम्प्लीट कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

 

या स्पर्धेत त्यांनी बारा सुवर्ण बारा रौप्य व 20 कास्य पदक पटकाविले असून दुसरा जनरल चॅम्पियनशिप सुद्धा प्राप्त केले आहे. त्यामुळे त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत भारताच्या विविध राज्यातून 800 कराटेपटूंनी भाग घेतला होता त्यामध्ये बेळगावच्या कम्प्लीट कराटेपटूंनी यश मिळवले आहे.

 

त्यांना कराटे मास्तर जितेंद्र काकतीकर अक्षय परमोजी रमेश अलगोडेकर त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now