This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे किरण जाधव

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे किरण जाधव
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे किरण जाधव

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे बीजेपी नेते किरण जाधव. किरण जाधव यांनी आज तागायात मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले आहेत आणि हे त्यांचे प्रयत्न निरंतर आहेत त्यांचे हे कार्य बघून बीजेपी पक्षाने त्यांना राज्य ओबीसी मोर्चा सचिव हे पद बहाल केले आहे.

 

तळागाळातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे त्याचबरोबर शासकीय कामकाजात येणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन करून त्या वैयक्तिकरित्या सोडविल्या आहेत.

 

सकल मराठा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत मराठा समाजाला संघटित करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्यातील हे सर्व कला गुण पाहून नागरिक आता त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची मागणी करत आहे.

 

किरण जाधव यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी महत्त्वाची भूमिका घेत बेंगलोर येथील गोसावी मठाच्या श्री श्री मंजुनाथ स्वामींच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाला एकवटण्याचे कार्य हाती घेतले आहे.

 

त्यांनी आतापर्यंत मराठा समाजासाठी सकारात्मक पद्धतीने काम केले आहे तसेच मराठा समाजाला त्यांच्या या पाठिंबामुळे मोठे हत्तीचे बळ मिळत आहे.

 

जर सर्वांनी एकत्रित येऊन अशा या नेत्याला पाठिंबा दिल्यास संपूर्ण मराठा समाजाची उन्नती नक्की होईल अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर आज मराठा समाजासह बेळगाव परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे . तसेच आम्हीही त्यांना डी मिडीच्या वतीने शुभेच्छा देऊ करत आहोत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24