सरकारी बसला अचानक लागली आग
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गा हतरगी जवळ अचानक सरकारी बसला आग लागली आहे. ही आग महामार्गावर राज्य परिवहन विभागाच्या बसला लागले असल्याने आग वीज विण्याकरिता शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत
सदर आग बसला शॉर्टसर्किटने लागली असल्याचे बोलले जात आहे. यावेळी आग लागल्याचे समजतात सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी आग विजविली.
यावेळी घटनेची माहिती मिळताच यमनकमर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली.