This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

| Latest Version 9.4.1 |

Local News

*भारी किमतीचा दागिना हरवलेला आहे कोणाचा आहे त्यांनी घेऊन जाण्यासाठी केले आवाहन*

*भारी किमतीचा दागिना हरवलेला आहे कोणाचा आहे त्यांनी घेऊन जाण्यासाठी केले आवाहन*
D Media 24

*भारी किमतीचा दागिना हरवलेला आहे कोणाचा आहे त्यांनी घेऊन जाण्यासाठी केले आवाहन*

*सुरेश देसाई , माजी नगरसेवक अनिल पाटील व उमा शंकर देसाई यांचा प्रामाणिकपणा; घेऊन जाण्यासाठी यांनी केले आवाहन*
——————–

बेळगाव , ( तारीख 04 जानेवारी 2023 ) : मिलिटरी हॉस्पिटल कॅम्प बेळगाव येथे उपचारांची सोय केलेल्या सून त्या ठिकाणी विविध रुग्णांची तपासणी करण्यात येते. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये सेवेत असणारे जवान आणि निवृत्त जवान यांना या ठिकाणी उपचार केले जातात. या ठिकाणी दोन वेगवेगळे कक्ष उभारले आहेत. 1) निवृत्त जवान उपचार विभाग केंद्र 2) सध्या सेवेत असलेले जवान उपचार विभाग केंद्र.

असे वेगवेगळे दोन कक्ष उभारण्यात आलेले आहेत या ठिकाणी रुग्णांची तपासणी केली जाते.

हॉस्पिटलच्या आवारात बुधवार दिनांक 04/12/2023 रोजी सकाळी एक सोन्याचा दागिना सापडलेला आहे तो मौल्यवान असून भारी किमतीचा आहे. सोन्याचा दागिना कोणाचा हरवलेला आहे ते पाहून त्या दागिन्याची ओळख पटवून देऊन कोणाचा आहे तो दागिना घेऊन जावा. दागिन्यांची ओळख पटवून देण्या साठी त्या 1) दागिन्याचा असलेला फोटो, 2) दागिना घेतलेली रीतसर पावती, 3) कोणाच्या दागिना आहे त्याचा आधार कार्ड, 4) स्वतःचा फोटो आयडी साइज ही सगळी कागदपत्रे घेऊन येणे अतिशय महत्त्वाच्या असून सक्तीचे आहे.

भारी किमतीच्या सोन्याचा दागिना हरवलेला असून त्याची किंमत खूप मोठी होऊ शकते. वस्तू पडल्यानंतर त्यांना विरह होऊ शकतोच दुःख होऊ शकते त्यासाठी प्रामाणिकपणे त्याला वापस करणे समाजाची जबाबदारी असते पण असे दुर्मिळ प्रसंग घडतात आणि एखादाच प्रामाणिक व्यक्ती या ठिकाणी दिसून येतो त्यामध्ये निवृत्त जवान श्री सुरेशराव देसाई ( उचगाव बेळगाव ), बेळगावचे समाजसेवक आणि माजी नगरसेवक श्री अनिल पाटील (वडगाव, बेळगांव ), श्री उमा शंकर देसाई ( उचगाव बेळगाव ) यांना हा दागिना सापडलेला असून त्यांनी आवाहन केलेले आहे की; ज्यांचा कुणाचा दागिना असेल त्यांनी ओळख पटवून देऊन घेऊन जावे असे आवाहन केलेले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क -* 07019956539, * 08748888979

——————–


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply