कंग्राळी बुद्रुक येथील भाविक यल्लमा डोंगराकडे रवाना
कंग्राळी बुद्रुक येथील भाविक शांकभरी पौर्णिमेनिमित्त यल्लामा डोंगराकडे रवाना झाले आहेत. येथील भाविक डोंगराकडे रवाना होण्याआधी त्यांनी गावात वाजता गाजत भंडाराच्या उधळणीत मिरवणूक काढली.
https://fb.watch/hR1s-NEsE_/
यावेळी उदो ग आई उदोचा गजर करत आपल्या सोबत आठ दिवसाचे साहित्य बांधून सर्व भाविक यल्लमा यात्रे करिता रवाना झाले आहेत.
https://fb.watch/hR1qUUc9_3/
यल्लमा येथील डोंगरामध्ये शाकंभरी पौर्णिमेनिमित्त शुक्रवार दिनांक 6 जानेवारी रोजी पडल्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर देवीचे विविध कार्यक्रम धार्मिकी पार पाडल्यानंतर वापस बेळगावला परतणार आहेत.