This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

रिंग रोड संदर्भात रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घेण्यात आली भेट

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रिंग रोड संदर्भात रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घेण्यात आली भेट

 

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची कोल्हापूर मध्ये आज समितीच्या सदस्यांनी भेट घेतली आणि रिंग रोड संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या पीक भुई सपाट करण्याचा घाट कर्नाटक सरकार घालत असल्याचे सांगितले. तसेच बेळगाव मधून जो रिंग रोड करण्यात येणार आहे तो रिंग रोड करण्याऐवजी त्या ठिकाणी फ्लाय ओवर ब्रिज बांधण्याची मागणी त्यांच्याजवळ केली. यावेळी त्यांनी आपण या संदर्भात माहिती घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही समिती पदाधिकाऱ्यांना दिली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now